Player FM - Internet Radio Done Right
Checked 3M ago
Lisätty three vuotta sitten
Sisällön tarjoaa Pradeep Shinde. Pradeep Shinde tai sen podcast-alustan kumppani lataa ja toimittaa kaiken podcast-sisällön, mukaan lukien jaksot, grafiikat ja podcast-kuvaukset. Jos uskot jonkun käyttävän tekijänoikeudella suojattua teostasi ilman lupaasi, voit seurata tässä https://fi.player.fm/legal kuvattua prosessia.
Player FM - Podcast-sovellus
Siirry offline-tilaan Player FM avulla!
Siirry offline-tilaan Player FM avulla!
सफ़र SAFAR explicit
Merkitse kaikki (ei-)toistetut ...
Manage series 3253444
Sisällön tarjoaa Pradeep Shinde. Pradeep Shinde tai sen podcast-alustan kumppani lataa ja toimittaa kaiken podcast-sisällön, mukaan lukien jaksot, grafiikat ja podcast-kuvaukset. Jos uskot jonkun käyttävän tekijänoikeudella suojattua teostasi ilman lupaasi, voit seurata tässä https://fi.player.fm/legal kuvattua prosessia.
गीत सफ़र Geet Safar -Dr.Pradeep Shinde
…
continue reading
37 jaksoa
Merkitse kaikki (ei-)toistetut ...
Manage series 3253444
Sisällön tarjoaa Pradeep Shinde. Pradeep Shinde tai sen podcast-alustan kumppani lataa ja toimittaa kaiken podcast-sisällön, mukaan lukien jaksot, grafiikat ja podcast-kuvaukset. Jos uskot jonkun käyttävän tekijänoikeudella suojattua teostasi ilman lupaasi, voit seurata tässä https://fi.player.fm/legal kuvattua prosessia.
गीत सफ़र Geet Safar -Dr.Pradeep Shinde
…
continue reading
37 jaksoa
Kaikki jaksot
×नभातून मेघांचा समुद्र खवळतो पुरात संसार सारा उध्वस्त होतो संकट काळात डोंगर कोसळतो अश्रूंचा महापुर गावाला घेरतो निसर्ग मानव जीवनावर कोपतो शेताच्या छातीवर पाऊस नाचतो काळीज फाडतो उभं पीक मोडतो मालकासह जनावर पुरात वाहतो वासरू गोठ्यात हंबरडा फोडतो निसर्ग मानवी जीवनावर कोपतो
वास्तव ग्रंथातून शब्दांचे अग्णीबान सुटणार स्वतंत्र लिखाणातून विचारांचे वारे वाहणार जुनाट ढोंगी पोकळबाज पुराण फाटणार सूर्य तेजाने विचार उजळून सत्य खुलणार विचारांचे अवघे ब्रम्हांड खांद्यावर पेलणार तेजःपुंज प्रकाश चिरा चिरा भेदून टाकणार चार दिशांना घोंगावणारे वारे कवेत भरणार प्रकांड ज्ञानाचे आकाश मस्तकात ठेवणार…
समाज राजकारणास लागली खरूज स्वार्थी नेता सत्तेत जनतेची फसवणूक संधीसाधू बेडूक जिंकतात निवडणूक दलदलीच्या डबक्यात उड्या मारतात शेठ अजगर देश गिळंकृत करतात सा-या चिमणी पाखरांची जमीन विकली जाते कवडीमोल भावात मुंग्याचे वारूळ वाहाते पावसात सरडा नेता राजधर्म रंग बदलतात लाल काळ्या मुंग्याचे जीव धोक्यात
समृद्ध कपाटात पुस्तके पंक्तीबध्द ठेवलेली विराजमान लघुत्तम बृहत् रचना आकारांची, चित्रकाराच्या कुंचल्यातून मुखपृष्ठ रंगलेली भावते हृद्यस्पर्शी आकर्षक मांडणी ग्रंथाची, शिर्षक शोभिवंत अर्थपुर्ण ग्रंथावर सजलेली नाटक एकांकी पंक्ती नटलेली मनोरंजनाची, चरित्रे शांत आणि विद्रोहाने ठासून भरलेली कपाटात कुबेरा पेक्षा महान संपत्ती ज्ञानाची, पुस्तकातील अक्षरे दया करुणेनी गुंफलेली वाचनातील परम आनंद हीच वाट पंढरीची,…
तुज भोवती पिंगा घालतो वारा न्हाऊन दिनकर डोंगरावर दिसला फुलला मनातला भाव पिसारा चेहरा ओंजळीत तू का लपविला मोकळ्या केसात सजला मोगरा सखे बागेतला गंध दरवळला!!१!!
स
सफ़र SAFAR

शांतीदूत ....Dr. Pradeep Shinde वाणीत माझ्या बुद्ध यावे काव्य धम्ममय व्हावे, मंगलमय विश्वशांतीचे लेण्यांतून स्वर निनादावे ,
आपका जीवन-संघर्ष प्रेरक है आत्मविश्वास की मिसाल हैं राजनीति में आज भी सुपर पावर हैं महान आदर्श राष्ट्रनेता शरद पवार हैं
हृदय स्पंदने माझे मी कधी ही ऐकले नाही परक्याच भावना हृदयी जपून ठेवल्या मी नयनाअंतरी मी मजला पाहिले ना कधीही दुनियेच्या भावविश्वात सदैव रमतो मी
विश्र्व कविता ... डॉ. प्रदीप शिंदे कविता फुलांची फुलातील सुंगधाची अनेक रंगाने उजळणारी चोहीकडे दरवळणारी डोंगर माथ्यावर फिरणारी राना वनात भटकणारी कडया कपा-यात गुंजनारी
कर्मवीर... डॉ.प्रदीप शिंदे कर्मवीरा रयतेची तुम्हाला मानवंदना ज्ञानमहर्षींची साधना विद्यार्थी घडवला रयत संस्थेचा वटवृक्ष खडकात वाढला शिक्षण क्रांतीने कुटीत लक्ष दीप चेतले रयत समुह विद्यापीठ स्वप्न हे साकारले अण्णांचे श्रम मातीतून मोती चमकले शैक्षणिक नवरुप शाखांमध्ये आकारले
स
सफ़र SAFAR

निर्वाण... डॉ.प्रदीप शिंदे मातीमधील सुगंध पाऊसाची वाट पहात आहे. पाऊस आजचा लहरी मातीच वाहून नेत आहे. मातीचा गोळा आकार देणारे हात शोधत आहे. बरबटलेले हातच चिखलाची घृणा करीत आहे पतंग वा-यासवे नभात भरारीच्या तयारीत आहे वावटळीत भरकटत पतंग दिशाहीन होत आहे अंतर्मनातून शांतीच्या पथावर मी मार्गस्थ आहे मी च्या बाधेने मनातील शांतता भंग पावत आहे…
भोंगा... डॉ.प्रदीप शिंदे, सातारा
तहानलेल्यांना पाणी भुकेलेल्यांना भाकर दिला गरीबाला जगण्याचा अधिकार माझ्या ओठात माझ्या पोटात माझी माय माझी साय बाबासाहेब पुस्तकातले ज्ञान लेखनीतून विचार जागवला माणसांत स्वाभिमान माझ्या डोक्यात माझ्या हृदयात माझी माय माझी साय बाबासाहेब
मित्र बिनधास्त असावा मद्यात बर्फ जसा विरघळावा मित्र देतो गोडवा चहात आल्याचा सुगंध दरवळावा मित्र नको फसवा जसा दुधात मिठाचा खडा पडावा मित्र दर्याचा वारा आनंदाला उधाण आणणारा मित्र मोठ्या मनाचा संकटातही सोबत राहणारा मित्र असा हितकारी आगीतून बाहेर काढणारा मित्र वणव्यात गारवा क्रोधाग्नीला शांत करणारा
महाड गावी पेटते पाणी शांत केले भिमरायाने चवदार तळे चाखले पाण्यात माणुसकीचे आभाळ दिसले ओंजळीने बाबांच्या पाणी मुक्त झाले
Tervetuloa Player FM:n!
Player FM skannaa verkkoa löytääkseen korkealaatuisia podcasteja, joista voit nauttia juuri nyt. Se on paras podcast-sovellus ja toimii Androidilla, iPhonela, ja verkossa. Rekisteröidy sykronoidaksesi tilaukset laitteiden välillä.