Player FM - Internet Radio Done Right
Checked 19h ago
Lisätty three vuotta sitten
Sisällön tarjoaa Ideabrew Studios and Sakal Media News. Ideabrew Studios and Sakal Media News tai sen podcast-alustan kumppani lataa ja toimittaa kaiken podcast-sisällön, mukaan lukien jaksot, grafiikat ja podcast-kuvaukset. Jos uskot jonkun käyttävän tekijänoikeudella suojattua teostasi ilman lupaasi, voit seurata tässä https://fi.player.fm/legal kuvattua prosessia.
Player FM - Podcast-sovellus
Siirry offline-tilaan Player FM avulla!
Siirry offline-tilaan Player FM avulla!
Kuuntelemisen arvoisia podcasteja
SPONSOROITU
On this episode of Advances in Care , host Erin Welsh and Dr. Craig Smith, Chair of the Department of Surgery and Surgeon-in-Chief at NewYork-Presbyterian and Columbia discuss the highlights of Dr. Smith’s 40+ year career as a cardiac surgeon and how the culture of Columbia has been a catalyst for innovation in cardiac care. Dr. Smith describes the excitement of helping to pioneer the institution’s heart transplant program in the 1980s, when it was just one of only three hospitals in the country practicing heart transplantation. Dr. Smith also explains how a unique collaboration with Columbia’s cardiology team led to the first of several groundbreaking trials, called PARTNER (Placement of AoRTic TraNscatheteR Valve), which paved the way for a monumental treatment for aortic stenosis — the most common heart valve disease that is lethal if left untreated. During the trial, Dr. Smith worked closely with Dr. Martin B. Leon, Professor of Medicine at Columbia University Irving Medical Center and Chief Innovation Officer and the Director of the Cardiovascular Data Science Center for the Division of Cardiology. Their findings elevated TAVR, or transcatheter aortic valve replacement, to eventually become the gold-standard for aortic stenosis patients at all levels of illness severity and surgical risk. Today, an experienced team of specialists at Columbia treat TAVR patients with a combination of advancements including advanced replacement valve materials, three-dimensional and ECG imaging, and a personalized approach to cardiac care. Finally, Dr. Smith shares his thoughts on new frontiers of cardiac surgery, like the challenge of repairing the mitral and tricuspid valves, and the promising application of robotic surgery for complex, high-risk operations. He reflects on life after he retires from operating, and shares his observations of how NewYork-Presbyterian and Columbia have evolved in the decades since he began his residency. For more information visit nyp.org/Advances…
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Merkitse kaikki (ei-)toistetut ...
Manage series 3312200
Sisällön tarjoaa Ideabrew Studios and Sakal Media News. Ideabrew Studios and Sakal Media News tai sen podcast-alustan kumppani lataa ja toimittaa kaiken podcast-sisällön, mukaan lukien jaksot, grafiikat ja podcast-kuvaukset. Jos uskot jonkun käyttävän tekijänoikeudella suojattua teostasi ilman lupaasi, voit seurata tässä https://fi.player.fm/legal kuvattua prosessia.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple
…
continue reading
1498 jaksoa

Alle episoder
×१) संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे संमेलनात पडसाद २) सुरक्षेसाठी कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द! ३) शक्तीकांत दास आता पंतप्रधानांचे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्य सचिव असतील ४) दोन कोटी डॉलर भारतालाच दिले, ट्रम्प यांचा पुनरुच्चार ५) लष्करातील तोफखाना, रडार यंत्रणेचे आधुनिकीकरण होणार ६) आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी : भारत-पाकिस्तान आज भिडणार ७) लक्ष्याच्या मृत्यूबद्दल अशोक सराफांचं पहिल्यांदाच भाष्य स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे…
१) शेतकऱ्यांना 'या' दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा पुढचा हफ्ता २) मोफत योजनांमुळे एसटीला तीन कोटींचा तोटा - वाहतूकमंत्री प्रताप सरनाईक ३) मुंबईतील मैदानांचा भाडेपट्टा ठरवण्यासाठी धोरण तयार करा, अजित पवारांचे निर्देश ४) दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ५) महाकुंभमेळ्यात भाविकांचा ओघ,५८ कोटींहून अधिक जणांचे पवित्र स्नान ६) रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भची धडक ७) छावा चित्रपटातील दृष्यांवरून गणोजी शिर्केंचे वंशज आक्रमक स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे…
1 धनंजय मुंडेंना झालेला बेल्स पाल्सी आजार नेमका काय? 2 ओटीटीसाठी केंद्राची आचारसंहिता, अश्लील कंटेंटच्या प्रसारणाला ब्रेक 3 मायक्रोसॉफ्टने लाँच केलीए गॉड चिप 4 तलावांचं शहर तहानलेलं, फेब्रुवारीतच घशाला कोरड 5 बँक ऑफ बडोद्यात ४ हजार पदांची भरती 6 चॅम्पियन्स ट्रॉफीतून वनडेत पुनरागमन, शमीने केला विश्वविक्रम 7 शाहरुख खानने अपार्टमेंट घेतलं भाड्यानं स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव…
१) तापमान वाढलं! पुण्यात उन्हाच्या झळा वाढल्या, मराठवाड्यात काय परिस्थिती? २) महिलांसाठी कॅन्सरविरोधी लस अंतिम टप्प्यात ३) कुंभमेळ्यातील पाणी दूषित; केंद्रीय प्रदुषण मंडळाचा अहवाल ४) पनामामध्ये अडकले ३०० स्थलांतरित, काही भारतीयांचाही समावेश ५) इलॉन मस्कची टेस्ला कंपनी पुण्यात उभारणार प्लांट; राज्य सरकारशी चर्चा सुरु ६) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन सामन्यात पाकिस्ताननं उडवले फायटर प्लेन, खेळाडूंसह प्रेक्षक घाबरले ७) 'आमची इच्छाच मेली...'; बीडमध्ये नाट्य प्रयोगादरम्यान शरद पोंक्षेंची खंत (ऑडिओ) स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे…
१) महाराष्ट्रात सुरु होणार उन्नत पॉडकार २) १० रुपयांना कोल्ड्रिंक्स विकण्याची शर्यत सुरू ३) चीनच्या प्रयोगशाळेत बनवला 'सुपर डायमंड' ४) आधार लिंक नसल्याने १० लाख लाभार्थी 'वंचित ' ५) भारताला समुद्राखालील केबलने सिंगापूर-फ्रान्सशी जोडणार ६) अमेरिकन क्रिकेट संघाचा जागतिक विक्रम ७) पलाश सेन यांनी अक्षय कुमारचे कौतुक स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर…
'या' लोकांना सरकार पीएम आवासचे पैसे देत नाही ते क्रिती सेनॉन अडकणार लग्नबंधनात? १) ही कंपनी फक्त ४० तास काम करते २) फार्मसी महाविद्यालयांत आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक ३) 'या' लोकांना सरकार पीएम आवासचे पैसे देत नाही ४) अमेरिकेत अंड्यांच्या किमतींनी उडवली झोप ५) ओजस मॅक्सिव्हिजनची राज्यात पाचशे कोटींची गुंतवणूक ६) पाक मंडळाचे अध्यक्ष नकवी स्टँडमध्ये बसून लढत पाहणार ७) क्रिती सेनॉन अडकणार लग्नबंधनात? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर…
१) लाडक्या बहिणींना नवे नियम लागू, इन्कम टॅक्सची नजर २) कार्पोरेट की पर्सनल, कोणता आरोग्य विमा बेस्ट? ३) सोन्याचे दर जाणार लाखावर; चांदीने खाल्ला भाव ४) दिल्लीत चेंगराचेंगरीतील पाच जणांचा ट्रॉमॅटिक एस्फिक्सियाने मृत्यू ५) मेट्रो ५ प्रकल्प तीन वर्षांपासून रखडला, नव्याने मुदतवाढ ६) आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, ६५ दिवसांत १० संघांमध्ये ७४ सामने ७) छावा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव…
१) अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान बोट धावणार २) एलआयसीने लाँच केले एक अद्भुत प्लॅटफॉर्म ३) अमेरिकन सैन्यात आता ट्रान्सजेंडर लोकांना प्रवेश नाही ४) अटल सेतू आठ तास असणार बंद ५) शीशमहल नुतनीकरणाचा खर्च समोर ६) सिन्नरवर तीन वर्षांची बंदी ७) छावाच्या प्रदर्शनानंतर विकी कौशलची खास पोस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर…
१) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध का लादले? २) लोकसभा निवडणुकीत 'नोटा'चे प्रमाण घसरले, निवडणूक आयोगाचा अहवाल ३) नवीन आयकर विधेयकाचा पॅन आणि आधार कार्डवर काय परिणाम होणार? ४) भारतात व्यवसाय करणं कठीण, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मत ५) विधिमंडळाला विशिष्ट पद्धतीने कायदा करण्याचे निर्देश देऊ शकत नाहीत - सर्वोच्च न्यायालय ६) आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोट्यवधींची बक्षिसाची रक्कम जाहीर ७) रणवीर अलाहबादियाला सुप्रीम कोर्टाचा दणका, कोर्टाने फेटाळली याचिका स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे…
१) मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू २) पुलवामा हल्ल्याला ६ वर्ष पूर्ण, १४ फेब्रुवारीला काय घडलं होतं? ३) नवीन आयकर विधेयकानंतर सर्वसामान्यांसाठी कोणत्या गोष्टी बदलणार? ४) भारत-पाकिस्तान प्रश्न चर्चेतून सोडवा, तुर्किएच्या अध्यक्षांनी ‘काश्मीर’प्रश्नी नाक खुपसलं ५) गृह मंत्रालयाकडून दलाई लामा यांना झेड दर्जाची सुरक्षा, कारण काय? ६) महिला प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला आजपासून सुरूवात ७) ‘सनम तेरी कसम’ने ९ वर्षांनी वसूल केले बजेट स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे…
१) रेवडी संस्कृतीवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे निर्देश २) अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा ३) सोलापूरच्या गॅरेज चालकाच्या मुलींचं MPSC परीक्षेत यश, राज्यभरात कौतुक ४) मोदींचं विमान पाऊण तास पाकिस्तानच्या हद्दीत ५) सुशिक्षित अन् नोकरीचा अनुभव असणारी महिला पतीकडून पोटगी मागू शकते? ६) विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला! ठरला पहिलाच भारतीय ७) दीपिका पदुकोननं 'चाय पे चर्चा'मध्ये विद्यार्थ्यांना दिले नैराश्यावर मात करण्याचे धडे स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे…
१) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार २) ट्रम्प अदानींवर मेहरबान ३) महिला ऑफिसला जाण्यासाठी दररोज विमानाने प्रवास करते ४) अन्न परवाना नसेल तर होणार दंड ५) नशामुक्त मुंबईसाठी शहरात झाडाझडती ६) पंकज अडवाणीला राष्ट्रीय विजेतेपद ७) करीना कपूरने शेअर केली एक गुप्त पोस्ट! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर…

1 सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना फटकार ते जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर होणार अंतिम निर्णय 8:10
१) सायकल ट्रॅकच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना फटकार २) पोलाद उत्पादनांच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लागू करण्याचा अमेरिकेचा निर्णय; भारतालाही फटका बसणार? ३) एफआरपीतील फेरबदलावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे ४) फ्रान्समधील एआय परिषदेत आज जगभरातील नेत्याची उपस्थिती, भारत सहआयोजक ५) जलप्रदुषणासाठी पर्यावरण विभागाद्वारे तांत्रिक कक्षाची स्थापना ६) चॅम्पियन ट्रॉफीत जसप्रीत बुमराह खेळणार? आज होईल अंतिम निर्णय ७) आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहबादियाविरोधात गुन्हा दाखल स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे…
1 पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र का ठरल्या? सरकारने दिलं उत्तर 2 विमानतळांच्या धर्तीवर एसटी आगार होणार पंचतारांकित 3 मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर 4 डॉक्टर आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकरांचं वादग्रस्त विधान 5 ‘अब इंडिया करेगा ग्रो'मधून आर्थिक साक्षरतेला मिळणार चालना 6 जाण्याची वेळ आलीए... बीग बींच्या पोस्टने गोंधळ 7 पदार्पणानंतर दुसऱ्याच सामन्यात यशस्वी आऊट स्क्रीप्ट अँड रिसर्च - सूरज यादव…
१) मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक! गाड्या उशिराने धावणार २) राज्यात उन्हाची तीव्रता वाढली; थंडी झाली गायब ३) PPF आणि सुकन्या समृद्धीमध्ये गुंतवणूकदारांना बसणार धक्का? ४) अमेरिकन पॉडकास्टर मोदींची घेणार मुलाखत; उपवासही करणार ५) दिल्लीच्या निवडणुकीत भाजपची बाजी, आपची पिछेहाट ६) आजच्या वनडेत विराट खेळणार की नाही? रोहित अन् गंभीर करणार फैसला ७) थोडक्यात बचावले उदित नारायण! म्हणाले, "हा माझ्यासाठी मानसिक धक्काच" स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे…
Tervetuloa Player FM:n!
Player FM skannaa verkkoa löytääkseen korkealaatuisia podcasteja, joista voit nauttia juuri nyt. Se on paras podcast-sovellus ja toimii Androidilla, iPhonela, ja verkossa. Rekisteröidy sykronoidaksesi tilaukset laitteiden välillä.