# 1590: रघुनायका मागणे हेचिं आता. लेखक - कोदंड पुनर्वसु. कथन : ( डॉ. गीतांजली राव )
Manage episode 444627029 series 3431535
एरवी देवळात सारखं 'पुढे चला, पुढे चला ' म्हणणारे कार्यकर्ते आपल्याला स्वस्थतेने दर्शन घेऊ देत नाहीत. ते दर्शन म्हणजे खरोखरचे देवाशी अनुसंधान साधणे असते, का आपल्या मागण्यांची यादी संपेपर्यंत आपल्याला वेळ हवा असतो?खरंच जर दिवसभर संपूर्ण देऊळ आपल्याला मिळालं तर आपण देवाशी किती वेळ गप्पा मारू शकणार आहोत? आपल्या मागण्यांची यादी सतत दिवसभर देवाला सादर करता येईल का?
1603 jaksoa