# 1584: नात्यांच्या गाठी. लेखिका सपना जकातदार. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 443449627 series 3431535
ती नीट-नेटकी स्वच्छ रहायची. कुणाच्या अध्यात न मध्यात. लोकांच्या नजरेतली श्वापदं तिला घायाळ करायची. म्हणून तिनं एक डोरलं गळ्यात बांधलं होतं. रुपानं देखणी नव्हती पण तिचे टपोरे डोळे खूप बोलके होते.
तिच्या उशाशी एक भली मोठी सुरी असायची. घाबरायचे तिला इतरजण. तिचा चण्डिकेचा अवतार पहिला होता त्यांनी.
“जन्मली तेव्हा तिच्या हातावर आणि पाठीवर गाठ होती.. तुझ्या बापाला वाटलं, कॅन्सर असेल.एवढा खर्च पोरीवर कोण करेल?.. म्हणून सोडून आला कुठं.. ”
“मरता-मरता गुन्हा कबूल केला त्यानं"..
1625 jaksoa